{ads}

6/recent/ticker-posts

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी आर्थिक सहाय्य योजना

Pandit Dindayal Land Purchase yojana

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी आर्थिक सहाय्य योजना

Pandit Dindayal Land Purchase yojana


(संदर्भ: शासन निर्णय, ग्रामविकास विभाग आयो / 2015 / पत्र 200 / योजना-10 दि. 30/12/2015)


१. घरकुलास पात्र लाभार्थी जागेअभावी घरकुल लाभ मिळणेपासून वंचित राहू नये, याकरिता सन २०१५-१६पासून सदरील

लाभार्थीना जागा खरेदी करण्यासाठी या योजनेचा लाभ दिला जात आहे.


२. जागा खरेदी करण्यासाठी केंद्र शासनामार्फत १००००/- रुपये व या योजनेअंतर्गत रक्कम रुपये ४००००/- असे एकूण ५००००/- रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.


३. घरकुल बांधकामासाठी ५०० चौ. फुटापर्यंत जागा प्रती लाभार्थी खरेदी करता येईल.


४. ही योजना दारिद्र्यरेषेवरील (APL) लाभधारकांसाठी लागू नाही.


५. जागा खरेदीबाबत तालुका स्तरावर समिती घटित करण्यात आली आहे.


अधिक माहितीसाठी- पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी किंवा ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments